फरसबी बटाटा रस्सा
Farasbi Batata Rassa |
सामग्री :
- 250 ग्राम फरसबी
- 1 मोठा बटाटा चिरलेला
- 1 मध्यम साइज़ कांदा चिरलेला
- 2 हिरवी मिर्ची चिरलेली
- 1 टिस्पून आल लसूण पेस्ट
- 1/4 टिस्पून हलद
- 1 टिस्पून लाल मिर्ची पाउडर
- 1/2 टिस्पून धणे पाउडर
- 1/4 टिस्पून गरम मसाला पाउडर
- 1 टोमेटो चिरलेला
- मिठ चवीनुसार
- मुठभर कोथिंबीर
फरसबी बटाटा रस्सा बनवियची विधि :
सर्व प्रथम फरसबी साफ करून दिढ़ इंचामधे कट करून घेऊया .
आता एक कढ़ाई गरम करून तेल टाकुया आणि तेल गरम झाल्यानंतर जीरे टाकुया
जीरे तड़कल्यानंतर कांदा चिरलेला आणि हिरवी मिर्ची टाकून कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया
2 ते 3 मिनिट कंदयाला परतयानंतर चिरलेला बटाटा आणि फरसबी टाकून दोन मिनिट परतून घेऊया
आता आल लसुण पेस्ट आणि सर्व पाउडर मसाले टोमेटो टाकून मिक्स करून घेऊया आणि दोन मिनिट परतुन घेऊया
दोन मिनिट परत्यानंतर झाकण झाकून तीन ते चार मिनिट लो फ्लैम वरती शिजवून घेऊया आणि टोमेटो आणि कांदा सॉफ्ट झाले आहेत आणि तेल ही सुटा ला लागला आहे .
आता अर्धा ग्लास पाणी टाकून मिक्स करून घेऊया आणि 5 ते 7 मिनिट झाकण झाकुन मध्यम आचेवरती शिजवून घेऊया
5 ते 7 मिनिटनंतर आपली फरसबी बटाटा रस्सा तयार झालेली आहे .
ही फरसबी बटाटा रस्सा तुम्ही चपाती किंवा भात बरोबर सर्व करू शकता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा