मुगाच्या भाजी ची रेसिपी
आज आपण हेल्थी मुगाच्या भाजीची रेसिपी करणार आहोत. मुगाची भाजी खाण्यात टेस्टी आणि हेल्थी असते.मुगला पाहिले आपण भिजवून मोड़ काढून घेयूया मोड़ आलेली मुंग जास्त हेल्थी असते.
सामग्री :
150 ग्राम मुग
१/२टीस्पून जीरे
३ लसूण पाकड़ी ठेचलेली
१ माध्यम साइज़ कांदा
१ टोमेटो
३ हिरवी मिर्ची
१/४ टीस्पून हलद पाउडर
१ टीस्पून लाल मिर्चीपाउडर
१/२ तिप्सून धने पाउडर
१/४ टीस्पून गरम मसाला पाउडर
मीठ चवीनुसार
मुठभर कोथिम्बिर
मुगाच्या भाजी बनवण्याची विधि :
सर्व प्रथम मुग १ गिलास पाणी टाकुन ६ तासासाठी भिजवून घेउया, ६ तासानंतर पाणी काढून स्वच्छ धून घेउया
आता एका सूती कापड़ामधे मुगला फोल्ड करूँ ठेउया रात्रभर.
सकाळी तुम्ही बघाल तर मुगला मोड़ आलेले असतील.
आता एक कडाही गरम करून घेउया आणि त्यामधे २ चमचे तेल टाकुया
तेल गरम झाल्यानंतर जीरे आणि ठेचुन घेतलेली लसून टाकुया आणि एक मिनट परतुं घेउया
आता चिरलेला कंदा टाकुन हल्का सोनेरी रंग येईपर्यंत परतुं घेउया
सोनेरी रंग आल्यानंतर टोमेटो आणि हिरवी मिर्च टाकुन २ मिनट परतुं घेउया
आता सर्व पाउडर मसाले टाकुन मिक्स करूँ घेउया आणि ३ ते ४ मिनट लो फ्लेम वर्ती झाकण झाकून ठेउया अशाने कांदा आणि टोमेटो सॉफ्ट झालेले आहेत.
आता मोड़ आलेली मूग टाकुन २ मिनट परतुं घेउया
२ मिनट नंतर अर्ध गिलास पाणी ताकुया आणि मिक्स करून घेउया
आता झाकण झाकून १० मिनट लो फ्लेम वर्ती शिजवून घेउया
१० मिनट नंतर परत २ मिनट हाई फ्लेम वर्ती परतुं घेउया
आणि आपली मजेदार आणि हेल्थी मुगाची भाजी तैयार झालेली आहे.
गरमागरम मुगाची भाजी पराठा किंवा चपाती बरोबर सर्व करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा