Suki kardi recipe in marathi l Sukat recipe

सुकी करदी रेसिपी 

suki kardi
suki kardi recipe

आज आपण सुकी करंदी ची रेसिपी करुया, म्हणजे dry baby prawns जे खुप टेस्टी बनते आणि जार तुम्ही खली दिलेल्या पध्तिने बनवाल तर तुम्हाला खुप आवडेल. सुकी करदी तुम्ही चपाती किव्वा दाल राइस बरोबर खाऊ शकता.

 सामग्री :

  •  1 वाटी सुकी करदी
  •  1 मध्यम साइज़ कांदा
  •  1 टोमेटो
  •  10-12 कढ़ीपत्ता
  •  2 हिरवी मिर्ची 
  • 5-6 लसुण पकड़ी 
  •  मुठभर कोथिम्बिर
  •  मीठ चवीनुसार 
  • 1 टीस्पून लाल तिखट
  •  1 टीस्पून धने पाउडर
  •  1/4 टीस्पून हडद
  •  2 टेबलस्पून तेल

 सुकी करदी बनवण्याची विधि : 

सर्वप्रथम सुकी कर्दिला ला थोडासा गरम पाणी करून धुउन घेउया 


 आता हिरवी मिर्ची कोथिम्बिर आणि लसुण पाकड़ी ठेसून घेउया 

 आता एक पेन गरम करुया त्यामधे 2 टेबलस्पून तेल टाकुया आणि तेल गरम झाल्यानंतर चिरलेले कांदे आणि कढ़ीपत्ता टाकुया 

 कांद्याला थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत परतुं घेउया 

 कांदा परतल्यानंतर धुतलेली करदी टाकुया आणि 2 मिनट परतुन घेउया 


 आता जो आपण कोथिम्बिर मिर्ची आणि लसुण पाकड़ी च मसाला केला होता ते टाकुन परत 1 मिनट परतुंन घेउया 
त्यानंतर चिरलेले टोमेटो आणि पाउडर मसाले आणि मीठ टाकुन मिक्स करून परत एक मिनट परतुन घेउया 

अर्धा कप पानी टाकुन मिक्स करून घेउया आणि मध्यम आचेवरती 8 ते 10 मिनट शिजवून घेउया 

 8 ते10 मिनटानंतर पाणी सुकले आहे आणि करदी टोमेटो सर्व मसाले चांगल्या प्रकारे शिजले गेले आहेत 

आता एक मिनट high फ्लेम वर्ती परतुं घेउया थोडासा चिरलेली कोथिम्बिर टाकुन मिक्स करून घेउया आणि आपली सुकी करदी तैयार झाली आहे





टिप्पण्या