मटन खीमा बटाटा l Aloo Kheema Recipe in Marathi l Non Veg Recipes in marathi

 मटन खीमा बटाटा or आलू खीमा रेसिपी

kheema
mutton kheema batata

 आज मी तुमच्या बरोबर मटन खीमा बटाटा बनवण्याची रेसिपी शेयर करत आहे. खीमा फ्राई खुप प्रकारे बनवला जातो. आज आपण फेमस आलू खीमा रेसिपी बनवुया 

सामग्री :

  • 250 gm खीमा
  • 1 मोठा बटाटा
  • 1 तमालपत्र
  • 1 दालचीनी च टुकड़ा
  • 2 हिरवीवेलची
  • 1 मोठी वेलची
  • 1/2 टीस्पून जीरे
  • 4 लवंग
  • 7-8 कदिमिरी
  • 2 मध्यम साइज़ कांदा चिरलेला
  • 10 लसुण पाकड़ी 
  • 1 1/2 इंच आल
  • 2 हिरवी मिर्ची 
  • 1/2 कप कोथिम्बिर
  • मीठ चवीनुसार
  • 1/4 टीस्पून हडद पाउडर
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • 1 1/2 टीस्पून धने पाउडर
  • 1/4 टीस्पून गरम मसाला पाउडर
  • 2 टेबलस्पून कोथिम्बिर चिरलेली 
  • 2 1/2 टेबलस्पून तेल

खीमा बटाटा किंवा आलू खीमा बनवण्याची विधि :

सर्वप्रथम खीमा साफ करून चाडनी मधे ठेवुया कारण जो खीमा मधला पानी आहे तो निघला जाईल

आता आल लसुण पाकड़ी कोथिम्बिर आणि हिरवी मिर्ची मिक्सर मधे घालून पेस्ट तैयार करून घेवुया 

आता एक पेन गरम करायला ठेवुया आणि तेल टाकुया. तेल गरम झाल्यानंतर अक्खे गरम मसाले टाकुया आणि मिक्स करून घेवुया 

आता चिरलेला कांदा टाकुया आणि कांद्याला गोल्डन रंग येईपर्यंत परतुन घेउया 

त्यानंतर खीमा टाकुया आणि खीमाचा पूर्ण पानी सुकेपर्यंत high फ्लेम वर्ती परतुन घेउया 

त्यानंतर जो पेस्ट तैयार केलेली आल लसुण ची ते टाकुया आणि एक मिनट परतुन घेउया 

आता मीठ लाल तिखट हलद गरम मसाला पाउडर आणि धने पाउडर टाकुन मिक्स करुया आणि 1 मिनट परत परतुन घेउया 

त्यानंतर बटाटा टाकुन मिक्स करून एक मिनट परतुन घेउया 

आता 1 गिलास पानी टाकुन मिक्स करुया आणि मध्यम आचेवरती 10 ते 12 मिनट शिजवून घेउया 

12मिनट नंतर बटाटा आणि खीमा चांगल्या प्रकारे शिजला गेला आहे, आता कोथिम्बिर ताकुया चिरलेली आणि मिक्स करून घेउया 

आपला खीमा बटाटा बनून तैयार झाला आहे 

तर गरमागरम serve करा चपाती पराठा किंवा भाता बरोबर.

 

आलू
तुम्हाला आलू खीमा ची रेसिपी कशी वाटली comment करा.

टिप्पण्या